यवतमाळ : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961 तरतुदीचे पालन न केल्याने साहिरी कायद्याचे कलम 102 व 103 मधील तरतुदीनु...
यवतमाळ : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961 तरतुदीचे पालन न केल्याने साहिरी कायद्याचे कलम 102 व 103 मधील तरतुदीनुसार यवतमाळ तालुक्यातील खालील संस्था अवसायनात घेण्यात आलेल्या आहेत.
संस्थेचे नाव : डॉ. बाबासाहेब नंदुरकर विद्यालय व शारिरीक शिक्षण महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ रजी.नं. 351, हिंदुस्थान लिव्हर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या, यवतमाळ रजी. नं. 307, यवतमाळ तालुका शिक्षक परिषद सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ रजी. नं. 306,
पृथ्वी जनविकास नागरी सहकारी पतसंस्था मर्या.यवतमाळ, गजानन नागरी सहकारी पतसंस्था, सर्वसेवा व्यापार संकूल नागरी सहकारी पतसंस्था, मर्या, रजी. नं. 345, आदिवासी कर्मचारी सहकारी पतसंस्था, मर्या 338, यवतमाळ तालुका पगारदार व नागरी कर्मचारी पतसंस्था मर्या. 340, मॉ एकविरा ग्रामीण बिगर सहकारी संस्था,
कृषी मित्र प्रक्रीया सहकारी संस्था मर्या, अकोला बाजार, सहयोग महिला औद्योगिक सहकारी संस्था र.नं. 340 मर्या. अलक्रीता औद्योगिक सहकारी संस्था मर्या. मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वडगाव, विजयश्री गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, यशवंत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, शिवकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., श्रीकांत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा,
श्रीसंत श्रावण महाराज गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., यवतमाळ, सुमीत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, ग्रामछाया गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. लोहारा, विठाई गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, रेणूकाई गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, दुगोर्द गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ , श्री. गुरुमाऊली गृहनिर्माण सहकारी संस्था, मर्या. यवतमाळ.
वरील नोंदणी रद्द करण्यापूर्वी संस्थेचे धनको व ऋणको तसेच सभासदाकडून काही आक्षेप हरकती असल्यास 15 दिवसाचे आत संस्थेचे संबंधीत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ किंवा संस्थेचे अवसायक यांचेकडे सादर करण्यात याव्यात.
उक्त कालावधीत कोणतेही आक्षेप / हरकती प्राप्त न झाल्यास कोणाला काहीही म्हणावयोच नाही असे गृहीत धरून संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक डॉ. एम.आर.अंबिलपुरे यांनी कळविले आहे.
No comments