Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

रेल्वेमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी

पदवीधर तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. रेल्वेमध्ये सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) पदासाठी भरती प्रक्रिया राबविल्या जात ...

indian railway recruitment

पदवीधर तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. रेल्वेमध्ये सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) पदासाठी भरती प्रक्रिया राबविल्या जात आहे. याकरिता 20 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्जदार पदवीधर असणे आवश्यक आहे.


रेल्वे मंत्रालयातील सहाय्यक सेक्शन ऑफिसर या पदासाठीसाठी, उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1991 पूर्वीचा आणि 1 जानेवारी 2001 नंतरचा नसावा. नियमांनुसार आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादा शिथिल राहील. तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विषयात अर्जदाराकडे पदवी असणे आवश्यक आहे.


दक्षिण व पश्चिम रेल्वे मध्ये देखील हजारो पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. या पदांसाठी विविध ट्रेडमधील आयटीआय ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी हि चांगली संधी आहे. यासह इतरही पदांच्या भरतीबाबत सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी नोकरी मार्गदर्शन Naukri Margadarshan (www.naukrimargadarshan.com) या संकेतस्थळाला भेट द्यावी.

No comments