ख्यातनाम सिने अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा कामावर परतली आहे. करीना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा...
ख्यातनाम सिने अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा कामावर परतली आहे. करीना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच अशीही बातमी आली होती की करीना दिग्दर्शक आलोकिक देसाई यांच्या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार आहे.
हि भूमिका साकारण्यासाठी करिनाने तब्बल 12 कोटी मानधन मागितले असल्याची चर्चा देखील सिनेवर्तुळात सुरु आहे.
त्याचवेळी # boycottkareenakhan खानने सोशल मीडियावर ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे. करीना या भूमिकेसाठी योग्य नाही असा सूर समाज माध्यमातून उमटत आहे.
या चित्रपटाची कथा बाहुबली लेखक के.व्ही. चित्रपटात रामायण सीतेचे चित्रण एका नवीन अवतारात आणि एका खास पद्धतीने केले जाईल. रिपोर्टनुसार करिनाने 12 कोटी शुल्काची मागणी केल्यावर निर्माते त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करीत आहेत.
No comments