महागाव प्रतिनिधी महागाव तालुक्यातील इजनी येथे गोर सेना या संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्या...
महागाव
प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील इजनी येथे गोर सेना या संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने व गोर सीकवाडी चे अमरावती विभागीय संयोजक मोतीराज भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत तांड्यातील नायक यांच्या हाताने रिबीन कापून ईजनी येथे गोर सेना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
आणि त्याच वेळी गोर सेना महागाव तालुका तर्फे उमरखेड येथील घटनात नाल्यात वाहुन गेलेल्या बसमधील दोन प्रवासाचे जिव वाचवणारे धाडशुर व्यक्तीमत्व अविनाश भाऊ राठोड (वाकान ) व हरीयाना येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वयोगट 22 अंतर्गत कबड्डी या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक मिळवणाऱ्या राजकुमार जाधव उर्फ लाखा (सेवानगर ) आणि सतत आठ दिवस नगरपंचायत माहूर येथे अमरण उपोषण करून महानायक वसंतराव नाईक स्मारकाची जागा मिळवली असे माहूर येथील गोर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल भाऊ जाधव या तिन शोर्यांचा सत्कार करण्यात आल .
त्यावेळी हजर सुभाष आडे सर उमरखेड
प्रफुल भिया जाधव (गोर सेना तालुका अध्यक्ष माहूर)
रवी भिया खोला (गोर सिकवाडी पुसद तालुका सहसंयोजक)
गोपाल राठोड (गोर सीकवाडी महागाव तालुका सहसंयोजक)
निकेश जाधव (माजी तालुकाध्यक्ष महागाव)
आजेश जाधव (गोर सेना तालुका अध्यक्ष महागाव)
समाधान जाधव (तालुका सचिव महागाव)
संदीप चव्हाण (हिवरा सर्कल अध्यक्ष)
संतोष राठोड (उपाध्यक्ष हिवरा सर्कल )
मिथुन राठोड (हिवरा सर्कल सचिव)
नितीन राठोड , नवनियुक पदाधीकारी
संदेश राठोड (तालुका प्रसिद्धी प्रमुख महागाव)
सुमित पवार (हिवरा सर्कल सहसचिव)
मुकेश राठोड (हिवरा सरकल कोषाध्यक्ष )
रविराज राठोड (शाखा अध्यक्ष ईजनी) व इजनी येथील नायक ,कारभारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सेवालाल जयंती उत्सव समिती चे संपूर्ण कार्यकर्ते आणी गोर सेना गोर सीकवाडी इजनीचे संपूर्ण पदाधीकारी हजर होते.
No comments