दैनिक पब्लिक पोस्ट ब्युरो यवतमाळ स्मृती पर्व 2021 अनुषंगाने दिनांक 29 नोव्हेंबर 2021रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत...
दैनिक पब्लिक पोस्ट
ब्युरो
यवतमाळ
स्मृती पर्व 2021 अनुषंगाने दिनांक 29 नोव्हेंबर 2021रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संघराज्य पद्धती व वर्तमान परिस्थिती या विषयावर एड.भूपेंद्र रायपुरे, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यान आयोजित करत असताना भारतीय संविधानाचे वेगवेगळे संदर्भ देऊन त्यांनी राज्यांतर्गत कितीही कलह निर्माण असला तरी एक संगतीची बीजं ही भारतीय संविधानामध्ये अंगीकृत असल्यामुळे एक संघ भारत हा निर्माण झालेला आहे, तो राहील आणि त्याच्या मध्ये कुठल्याहि प्रकारचा बदल होणार नाही, ही भूमिका आपल्या वाक्यामध्ये विशद केली.
ओबीसी. एससी एसटी ने आपल्या सन्मानाची लढाई मतदानाद्वारे लढले पाहिजे .असे सन्मान ऍड.भूपेंद्र रायपुरे म्हणाले याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून एड. जितेंद्र बारडकर एडवोकेट अमित बदनोरे एड. प्रफुल माळवदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एड.अरुण मोहोड एड.विजय तेलंग एड.डीडी कळंबे चव्हाण एड. इमरान देशमुख एड.धनंजय मानकर एड.सलीम शहा एड. अमोल बोरखेडी हे होते करुणा च्या काळामध्ये आमच्यातून निघून गेलेल्या वकील मंडळींच्या परिवाराचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला अतिशय हृदयद्रावक असा प्रसंग याप्रसंगी निर्माण झाला होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय एडवोकेट प्रशांत किर्तन यांनी केले संचलन एडवोकेट संदीप गुजरकर यांनी केले आभार रजनी मेश्राम यांनी मांडले काही वकील मंडळींनी समयसूचकता नुसार या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एड. मिलिंद भगत एड.रामदास राऊत एड गोविंद बनसोडे एड. सोपानराव कांबळे एड.नरेंद्र भगत एड.किरण भगत एड.संपत थूल .ऍड योगिता ढोकळे एड प्रगती वाणी एड याद्निक कांबळे ऍड.संतोष वाणी ऍड.सचिन आठवलेऍड. जयपाल पाटीलऍड. गणेश पाटील ऍड.किशोर भोंगाळे ऍड.निलेश खराडे प्रशांत इंगोले ऍड.अमोल इंगोले ऍड सागर एडके. ऍड.तुषार सांगळे ऍड कपिल परचाके ऍड वसंत मोहरली कर आधी बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.
No comments