आर्णी अबीद फानन माजी वनमंत्री तथा विद्यमान शिवसेनेचे दिग्रस विधानसभेचे आमदार संजय भाऊ राठोड यांना चार दिवसा आधी कोरोनाची लागण झा...
आर्णी
अबीद फानन
माजी वनमंत्री तथा विद्यमान शिवसेनेचे दिग्रस विधानसभेचे आमदार संजय भाऊ राठोड यांना चार दिवसा आधी कोरोनाची लागण झाली आहे ते या कोरोणा काळात त्यांची प्रकृतीस्वास्थ ठणठणीत राहावी यासाठी आर्णी येथिल शिवसेना तालुका , शहर व विद्यार्थी सेनेच्या वतीने दाभडी येथील ओंकारेश्वर मंदीर येथे सकाळी महभिषेक व होमहवन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जि प सदस्य प्रविण शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा प. स. उपसभापती रवि राठोड, शहर प्रमुख पंकज शिवरामवार, युवासेना प्रमुख पवन वाघमारे, उत्तम राठोड, राहुल लाभसेटवार, प्रवीण भाकरे, गणेश राठोड, पुरुषोत्तम पवार, प्रवीण पिसरवार आनंद शिंदे, प्रेमनाथ शिंदे, अशोक शिंदे, अरुण शिंदे, प्रमोद शिंदे ईत्यादी होमहवन करुन मनोभावे पुजन केले
No comments