दारव्हा दिलीप बांबल भागो मल्हार आया*या नावाची दहशत , इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा, मुघुलांना पायाखाली, तुडणारे,. वीर पराक...
दारव्हा
दिलीप बांबल
भागो मल्हार आया*या नावाची दहशत , इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा, मुघुलांना पायाखाली, तुडणारे,. वीर पराक्रमी योद्धा थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, *यांची आज 330 वी जयंती, याच गोष्टीचा औचित्य साधून,दारव्हा येथे धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा कार्यकारी मंडळ,. व समस्त पदाधिकारी समाज बांधव मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाज बांधवांच्या वतीने आज दारव्हा येथे यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमला उपस्थित समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, श्री सुदाम रावजी उघडे साहेब, मनोहरराव नवरंगे साहेब, श्री वन देवरावजी कापडे *साहेब,श्रावणराव दाढे साहेब, प्रल्हाद राव कचरे सर, संतोष शेंडगे विशालभाऊझाडेसर मनोज भाऊ थोटे सर, विठ्ठलराव करडे *साहेब, विनोद गंधे, जीवन उघडे उपस्थित होते. प्रतिमेचे पूजन करून समाजाचा इतिहास समाजापर्यंत जागृत व्हावा, समाजामध्ये जन्मलेले महान योद्धे यांचा पराक्रम घराघरात पोचावा या विषयावर विनोदने सर *यांनी मार्गदर्शन केलं,. व कार्यक्रमाचा समारोप केला.
*आपलाच दिलीप बांबल धनगर समाज सेवा महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते
No comments