प्रतिनिधी सुमित्रा शंकर बनसोड वाई ( रुई ) येथील अन्याग्रस्त महिला आपल्या वृद्ध आईस घेऊन जीवन वेथित करीत आहे प्रशासनास विनंती करू...
प्रतिनिधी
सुमित्रा शंकर बनसोड वाई ( रुई ) येथील अन्याग्रस्त महिला आपल्या वृद्ध आईस घेऊन जीवन वेथित करीत आहे प्रशासनास विनंती करूनही तातडीने न्याय मिळत नसेल तर तिला सर्व तो परी तिच्या पाठीशी प्रहार संघटना उभी राहून तिला घर व जीवनावश्यक वस्तूंच्या मदती करीता तयार असल्याचे प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन मिर्झापुरे, आम्ही तिचे मुलं बनून सांभाळ करू या पुढे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याचे मिर्झापुरे म्हणाले,कोणत्याही माता भगिनीवर अन्याय होत असेल त्या भगिनीच्या पाठीशी प्रहार संघटना उभी राहिल असे त्यांनी स्पष्ट केले सन २००२ पासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमित्रा नी तब्बल २० वर्षा नी हा प्रकार उजेडात आणला आणि प्रशासनाने साधी अजून पर्यंत दखल घेऊन कारवाई करण्यास शासना कडे वेळ नाही हि फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचा अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करण्यात आली नाही विशेष म्हणजे या बाबत मा.मंत्री संजय राठोड यांनी आदेश देऊनही एकही अधिकारी त्या अन्यायग्रस्त महिलेच्या घरा पर्यंत पोहचला नसल्याने जिल्ह्यातील प्रंशासकीय यंत्रणा किती सक्षम आहे या करून दिसून येत आहे. सुमित्रास सात दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास प्रहार त्या माऊलीला पुर्णतः मदत करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले .
No comments