Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

बाळासाहेब शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराला हृदयविकाराचा झटका

शिवसेनेची तोप असणाऱ्या आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने मुंबई हलवल्याच...

शिवसेनेची तोप असणाऱ्या आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने मुंबई हलवल्याची ब्रेकिंग नुकतीच दैनिक पब्लिक पोस्ट यांच्या हातात लागली शिवसेना(बाळासाहेब ठाकरेंची) आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. काल(सोमवारी) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना मुंबई हलवण्यात आले

No comments