Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

समतापर्व 2023 च्या अध्यक्षपदी इंजी.मनोहर शहारे

पब्लिक पोस्ट प्रतिनिधी  यवतमाळ : समतापर्व 2023 च्या अध्यक्षपदी  इंजि.मनोहर शहारे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. विश्...


पब्लिक पोस्ट प्रतिनिधी 
यवतमाळ : समतापर्व 2023 च्या अध्यक्षपदी  इंजि.मनोहर शहारे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
विश्रामगृह यवतमाळ येथे झालेल्या समता पर्व 2023 च्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण प्राथमिक बैठकीमध्ये सर्वानुमती अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. इंजि. मनोहर शहारे यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व प्रशासकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्यस्तरीय कार्यकारणी मध्ये सुद्धा ते सक्रिय आहेत.
समतापर्व 2023 च्या आयोजना संदर्भात झालेल्या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी ॲड. रामदास राऊत,राजकुमार उमरे,अंकुश पाटील,सुरज खोब्रागडे, रमेश अतकर,प्रमोदिनी रामटेके, नारायण थूल, अशोक वानखडे, दीपक नगराळे,सिद्धार्थ भवरे
जनार्दन मनवर, कवडू नगराळे, डॉ. चंद्रकांत सरदार, नामदेव थुल,भोजराज भगत,आनंद देवगडे, प्रवीण पाईकराव, डी के भितकर, पल्लवी रामटेके,चंद्रकांत वाळके,राहुल कोचे,विजय मालखेडे, राहुल पाटील,राहुल वासनिक,
इत्यादींची उपस्थिती होती

No comments