Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

ओबीसी चे आरक्षण अबाधित राहावे या करिता महात्मा फुले समता परिषद चे धरणे आंदोलन.

अकोला - राज्यातील सद्य स्थिती पाहता आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वत्र असुरक्षितता दिसून येत आहे. महात्मा फुले समता परिषदेची भूमिका ...


अकोला
-राज्यातील सद्य स्थिती पाहता आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वत्र असुरक्षितता दिसून येत आहे. महात्मा फुले समता परिषदेची भूमिका सुरवाती पासूनच मराठा आरक्षणाच्या समर्थनाची राहली आहे. ओबीसी चे आरक्षण अबाधीत ठेवावे व जातनिहाय जनगणना व्हावी. जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले.
 ओबीसी प्रवर्गामध्ये जर मराठा समाजाला समाविष्ट केले तर मूळ ओबीसींवर तो अन्याय होईल त्यामुळे मराठा समाजाला  स्वतंत्र आरक्षण द्यावे, त्यांचा ओबीसी समावेश करण्यात येऊ नये या मागणी करीता समता परिषदेच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.  यामधे तुकाराम बिडकर, हरिदास भदे, नारायण गव्हाणकर, समता परिषदेचे प्रा.सदाशीव शेळके, गजानन इंगळे, ॲड संतोष राहाटे ,  विजय कौशल, ॲड विलास वखरे, राम हिगणकर, अनिल शिदे, गजानन धामणकर, प्रा श्रीराम पालकर,  गजानन म्हैसने, मनिष हिवराळे , प्रकाश दाते, संजय तडस, प्रा विजय उजवणे, अनिल मालगे, दिलीप दाते, प्रा नितीन देऊळकर, उमेश मसने, रामदास खंडारे , बाळकृष्ण काळपांडे, प्रा.शत्रुध्न बिडकर, श्रीकृष्ण बोळे, पत्रकार बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ढगेकर, अनिल गावंडे, देविदास पोटे, बाळासाहेब बदरके,  प्रा किसन मेहरे, प्रा दिलीप अप्तुरकर, प्रा. अशोक भराड, प्रा. प्रफुल्ल देशमुख, प्रा अशोक राहाटे, जोति निखाडे, माया ईरतकार, कल्पना गवारगुरू, दिपमाला खाडे , राधा बिडकर , माधुरी गिरी, रिना तायडे, मिरा इंगळे, सुरेखा शिरसाट, सुनील ढाकूलकार, जगदीश मारोडकर, निलखन, पांडूरंग मिरगे , मुकेश ईगळे आदी सह अकोला जिल्हा समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments