यवतमाळ शासनाने नुकतेच अशांना दहा हजार रुपये मानधनात वाढ केली आहे मात्र ही वाढ पुरेशी नसून आम्हाला योग्य मानधन देण्यात यावे तसेच ...
यवतमाळ
शासनाने नुकतेच अशांना दहा हजार रुपये मानधनात वाढ केली आहे मात्र ही वाढ पुरेशी नसून आम्हाला योग्य मानधन देण्यात यावे तसेच आमच्या संपूर्ण मागण्या मान्य कराव्या यासाठी आशा व गटप्रवर्तक यांचे जिल्हा परिषदेच्या गेट समोर उपोषण सुरू आहे अशातच मागणं मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन असे सुरू राहील असा ईशारा
सिटू संघटनेने दिला आहे
जिल्ह्यासह राज्यातील अशा यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने यवतमाळ जिल्ह्यात माता मृत्यूच्या घटना घडल्या आहे, अशातच बालमृत्यू सुद्धा झाल्याच्या घटना घडल्या असून यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात प्रस्तुती दरम्यान दोन मातेचा मृत्यू झाल्या आहे अशातच आरोग्य मंत्री यांनी आशांना 15000 रुपये वेतन वाढ आणि दोन हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर केले तसेच जुने व नवीन मिळून गटप्रवर्तकांना 21 हजार मानधन व दोन हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर केले,परंतु गटप्रवर्तकांची केलेली वाढ ही कमी आहे त्यांना दहा हजार रुपयांची वाढ करावी ही मागणी सिटू संघटनेने केली असून तसेच एन,आर,एच एम मध्ये सामील करून घ्यावे वेतन स्लिप देण्यात यावी ऑनलाइन कामाची सक्ती करू नये व केलेल्या वेतनवाडीचा शासनाने जीआर काढावा अशा विविध मागण्या सिटू संघटनेने
केल्या असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अशांचे आंदोलन असे सुरू राहण्याचा इशारा यावी अशांनी दिला आहे
No comments