Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

परिचय मेळावे घेणे आवश्यक नव्हे तर काळाची गरज -डॉ.चंद्रबोधी पाटील

    यवतमाळ : येथील नाग भूमी बुद्ध विहार येथे रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी विवाहयोग्य मुला मुलींचा निशुल्क परिचय मेळावा घे...

    यवतमाळ :
येथील नाग भूमी बुद्ध विहार येथे रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी विवाहयोग्य मुला मुलींचा निशुल्क परिचय मेळावा घेण्यात आला उद्घाटन बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर चंद्रबोधी पाटील साहेब यांनी केले याप्रसंगी पाटील साहेब म्हणाले विवाहयोग्य युवक युवती उपवर वधू शोधणे कठीण झाले आहे त्यामुळे मुला मुलींचे परिचय मिळावे घेणे आवश्यक नव्हे तर काळाची गरज झालेली आहे.
 यासाठी आपल्या मधील प्रथम पोटजाती नष्ट केल्या पाहिजे असे प्रतिपादन चंद्रबोधि पाटील साहेब यांनी केले मेळाव्याचे अध्यक्ष बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने हे अध्यक्ष होते उद्घाटक म्हणून बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ट्रस्ट डॉक्टर चंद्रबोधि पाटील साहेब हे होते स्वागताध्यक्ष सदाशिवराव भालेराव साहेब जिल्हा महासचिव हे होते याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर चंद्रबोधि पाटील साहेब यांना मेक्सिको देशातील विद्यापीठाने डॉक्टरेटची पदवी बहाल केली असल्याने त्यांचा या परिचय मेळाव्यामध्ये त्यांना जिल्हा शाखेच्या वतीने धम्म जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सत्काराला उत्तर देताना पाटील साहेब म्हणाले हा धम्म जीवन गौरव पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून बौद्ध महासभेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट बौद्ध समाजासाठी  स्थापित केलेली आहे कोण्या एका परिवारासाठी नव्हे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे विवाहयोग्य मुला मुलींची व त्यांच्या आई-वडिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून हा परिचय मेळावा यशस्वी झाला असे  म्हणावयास काही हरकत नाही जिल्हा शाखेने मेळाव्याचे चांगले उत्तम अतिसुंदर आयोजन केले शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी जेतवन पर्यटन स्थळ हिवरी ता.यवतमाळ ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आर्णी ता आर्णी,रामदास आठवले सुतगिरणी दिग्रस ता  दिग्रस ,चार्वाकवन पुसद ता पुसद ,धम्मचक्र बुद्ध विहार समिती लोणी घाटांना ता यवतमाळ, येथे माझा भारतीय बौद्ध महासभा आणि जिल्ह्यातील विविध संस्थेने संघटनेने माझा सत्कार केला त्यांचे मी सर्वांचे आभारी आहे यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट भीमराव कांबळे राष्ट्रीय उपाध्यक्ष ,शंकरराव ढेंगरे राष्ट्रीय महासचिव ,अनिल कुमार मेश्राम अध्यक्ष विदर्भ प्रदेश ,मनोहरराव दुपारे कोषाध्यक्ष विदर्भ प्रदेश ,जय कृष्ण बोरकर उपाध्यक्ष विदर्भ प्रदेश, बापूराव रंगारी सदस्य विदर्भ,  ,धर्मपाल माने जिल्हाध्यक्ष ,सदाशिवराव भालेराव जिल्हा महासचिव, एडवोकेट आप्पासाहेब मैन्द अध्यक्ष चार्वाक वन  पुसद, एडवोकेट नरेंद्र मेश्राम  संघटक विदर्भ प्रदेश, सुखदेव जाधव उपाध्यक्ष विदर्भ प्रदेश , महादेवराव अढावे जिल्हा कोषाध्यक्ष, देविदास कानंदे जिल्हा उपाध्यक्ष ,रत्नपाल डोफे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कांबळे जिल्हा सचिव, नीलकंठ भगत नाग भूमी बुद्ध विहार ,दिलीप मनोहर नाग भूमी बुद्ध विहार, गुलाबराव रामटेके  बुद्ध विहार, एस टी भगत सामाजिक कार्यकर्ते लेवा महागाव ,करुणाताई शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष ,अशोकराव इंगोले, जिल्हासचिव,   चंदाताई खडसे ,समतीताई खंडारे ,गंगाबाई बर्डे ,संगीता ताई चंदनखेडे ,रेणुबाई बर्डे, के के पाईकराव ,देविदास कानंदे ,दादाराव हनवते, देवानंद शेळके, विनायकराव भोयर ,अरुण बर्डे ,अवधूत पवार, राहुल  खडसे,सम्यक मैसकार, राहुल मोडक, प्रमोद कांबळे ,रामचंद्र नगराळे ,आनंदराव कांबळे, ज्ञानेश्वर नगराळे  चंद्रशेखर खरतडे, विजय कानंदे ,जितेंद्र कांबळे सुरेश लोणकर ,  नरेंद्र खरतडे, संघपाल डोफे, सुजाता डोफे, विमलताई रामटेके, छायाताई लिंगे ,रेखाताई थुल, तेजश्री शिरसाट ,दिपाली मोहोड, हर्षाली शिरसाट हर्षदा ताई भालेराव , आदी कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते सूत्रसंचालन करुणाताई शिरसाट ,प्रास्ताविक चंदाताई खडसे मनोगत सुमतीताई  खंडारे, आभार अशोकराव इंगोले यांनी मानले.

No comments