Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

सभासद व ग्राहक मेळावा संपन्न

यवतमाळ महात्मा फुले अर्बन को ऑप बँक लि, अमरावती शाखा यवतमाळ तर्फे आयोजित सभासद व ग्राहक मेळावा दि १७/०२/२०२४ रोजी हॉटेल हिरा पॅल...

यवतमाळ
महात्मा फुले अर्बन को ऑप बँक लि, अमरावती शाखा यवतमाळ तर्फे आयोजित सभासद व ग्राहक मेळावा दि १७/०२/२०२४ रोजी हॉटेल हिरा पॅलेस यवतमाळ येथे पार पडला. 
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व विनायकराव उपाख्य दादासाहेब कोरडे (माजी राज्यमंत्री) यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष  दिलीपराव लोखंडे साहेब प्रमुख अतिथी बँकेचे उपाध्यक्ष  प्रमोदराव कोरडे साहेब, अशोकराव केवटे, ज्योतीबा दिनबंधु कल्याण मंडळ, यवतमाळ चे अध्यक्ष ऍड अरूणराव मेत्रे, संत सावता माळी पतसंस्था, पुसद अध्यक्ष  आत्मारामजी जाधव होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून बँकेचे संचालक रमेशराव मडघे, मनोजराव भेले,  दिपकराव लोखंडे,  सुदेशराव भेले,  श्रीकांतराव अपाले, तज्ञ संचालक ऍड  आशिषजी लांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  अजयजी सीनकर, मुख्य शाखा व्यवस्थापक  जितेंद्रजी भेले,  राजेंद्रजी जढाळे, अमरावती होते, कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष  दिलीपराव लोखंडे, उपाध्यक्ष  प्रमोदराव कोरडे, संचालक  रमेशराव मडघे,  मनोजराव भेले,  दिपकराव लोखंडे,  सुदेशराव भेले,  श्रीकांतराव अपाले, तज्ञ संचालक ऍड आशिषजी लांडे यांचा यवतमाळ मधील विविध संघटना द्वारे सत्कार करण्यात आला तसेच बँकेचे अध्यक्ष  दिलीपराव लोखंडे उपाध्यक्ष  प्रमोदराव कोरडे मुख्य कार्यकारी अधिकारी  अजयजी सिनकर तथा संपूर्ण संचालक मंडळ यांच्या उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली बँक दिवसेंदिवस प्रगतीपथावर असून बँकेला सतत ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त असून बँकेला राज्य व राष्ट्र पातळीवर एकूण ३४ पुरस्कार मिळालेले आहे. बँकेच्या एकूण ६ शाखा कार्यान्वित असून लवकरच बँकेची नवीन शाखा रहाटगाव, अमरावती येथे ग्राहकांच्या सेवेत सुरु होणार आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ६३३ कोटी रु चा असून शाखा यवतमाळ चा एकूण व्यवसाय ३१.८७ कोटी रु चा आहे. बँकेच्या सर्व ऑनलाइन सुविधां उपलब्ध असून त्यामध्ये प्रामुख्याने ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, UPI सुविधा आहे. या प्रसंगी जयंत भिसे सहकारी पतसंस्था अध्यक्ष  अरुणजी भिसे, राधेमुख्य . सुमन अर्बन को ऑप सोसा- कार्यकारी अधिकारी  प्रियेशजी सोनमोरे, महात्मा फुले विद्यापीठ संचालक डॉ  ज्ञानेश्वरजी गोबरे, प्रयास बहूसंस्था अध्यक्ष नीलिमाताई पाटणकर., सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्षा सविताताई कावलकर, क्रांतीसूर्य युवा माळी संघ अध्यक्ष निशिकांतजी थेटे,  मनोजराव पाचघरे, प्राचार्य धनंजय कलोरे,  संदीपराव कोरडे,  पांडुरंगजी दिडपाये,  संजयजी कावलकर, भास्करराव जवळकर,  प्रमोदराव भांगे, अशोकराव तिखे,  राजेन्द्रजी कावलकर, रावसाहेब पालकर, गजाननराव चांदुरे,  विवेकजी उमरतकर, श्री राहुलजी फाळके,  विवेकराव घावडे,  मयुरजी क्षिरसागर, अविनाशजी घावडे,  विजयजी कावलकर, डॉ  श्रीकांतजी कावलकर,  राजेन्द्रजी कठाळे, पंकजजी बरडे,  निलेशजी फाळके, प्रा अविनाशजी फाळके, डॉ  सुभाषचंद्र केंढे, प्रा  भालचंद्रजी केंढे, प्रतीकभाऊ बोबडे, विवेक उमरतकर त्याचप्रमाणे श्रीमती प्रा सविताताई हजारे, श्रीमती सुनिताताई लोखंडे, सौ माधविताई चिंचोळकर, सौ विशाखाताई येवतकर, सौ कुमुदिनीताई कावलकर, सौ कविताताई दुमणे, सौ स्वातीताई कठाळे, सौ सुनयनाताई येवतकर, सुषमा बर्डे, रुपाली कलोरे, ऍड शिल्पाताई घावडे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड आशिषजी लांडे यांनी, सूत्र संचालन  शशांकभाऊ केंढे यांनी तर आभार प्रदर्शन सतीश पांतंगवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्र शाखा व्यवस्थापक  सतीश पांतंगवार, समीर मासोदकर,  ज्ञानेश्वर खेरडे, कु श्वेता गोरे,  आकाश कल्लेवार,  ईश्वर कठाळे, महेंद्र उमप, दैनिक अभिकर्ता चंद्रशेखर मुंडवाईक, श्री राजू कोडपकवार आदींनी परीश्रम घेतले.

No comments