पब्लिक पोस्ट मनोहर बोभाटे राळेगाव महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्या...
पब्लिक पोस्ट
मनोहर बोभाटे
राळेगाव
महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्याने तालुक्यातील तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय यांच्याकडे महिलांची तोबा गर्दी बघण्यास मिळत आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना मधील लाभ मिळणार या आशे पोटी तालुक्यातील सर्व महिला आज रोजी आपले कागदपत्र जमा करण्यासाठी तालुका स्तरावरील तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसून येत आहे यांच्या येण्याने ओस पडलेली राळेगाव बाजारपेठ आज रोजी फुलून गेलेली आहे.
No comments